आत्ताच संपर्क करा : 7387516491

स्वराज्य अकॅडेमी : एक पाऊल यशा कडे

marathi ad form

आमचे विविध कौर्सेस

FOUNDATION 7TH,8TH

Special BATCH 9th and 10th

NEET-JEE program

NEET-JEE (MAINS+ADVANCE)

12th NEET-JEE (MAINS+ADVANCE)

11th NEET-JEE (MAINS+ ADVANCE), MHTCET

Play Video

राजदीप सरांचा तुमच्या साठी संदेश

प्रिय विद्यार्थी आणि पालकमित्रांनो सध्याच्या हाय इंटेनसीटी स्पर्धेच्या युगात तुम्हाला जर तुमच अस्तित्व टिकवायच असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळी आणि मजबूत तयारी करावी लागेल तुम्ही 7 वी ते 12 वी कोणत्याही वर्गात असाल तर तुम्हाला गरज आहे एका यशस्वी मेंटर ची आणि तुमची ही गरज पूर्ण करण्यास स्वराज्य अकॅडेमी नेहमी आणि तत्पर तुमच्या सेवेत आहे.

Our Testimonial

"सुमित सर ने माझे करियर घडवले,सुमित सर ची maths शिकवण्याची पद्धत खूप छान आहे .मी सर्वाना स्वराज्य अकॅडेमी ला एक संधी देण्याची विनंती करते "
आयेशा पालेकर
IIT Bombay ( AIR- 623)
"स्वराज्य अकॅडेमी ची शिकवण्याची पद्धत खूप सोप्पी आहे . राजदीप सर नेहमी स्टूडेंट्सना मदत करण्यासाठी उपलब्ध असतात "

RAVIRAJ DESHMUKH
CBSE CLASS X 97%
"होमकलास सर चे खूप खूप धन्यवाद,मला JEE मध्ये छान मार्क्स मिळाले ,मी आत्ता आयआयटी बॉम्बे मध्ये शिकते."

मरियम पालेकर
IIT Bombay (AIR-578)

स्वराज्य अकॅडेमी म्हणजे : नेहमी एक पाऊल प्रगती कडे